मुखपृष्ठ
अखेरचे शिलेदार

माझे शेल्फ

अखेरचे शिलेदार

सारांश

हे शिलेदार आपल्याला फार मोलाचा प्रश्न विचारतात – स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? कारण त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त स्वराज्य नाही. १९४७ नंतरही यातले बहुतेक जण खऱ्या स्वातंत्र्यासाठी लढतच राहिले.

स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या प्रत्येकाला या गोष्टींची गरज आहे. स्वातंत्र्यसैनिकांना जे उमगलं केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नाही – हे आपल्याला समजलं पाहिजे आणि या दोन्हींची सांगड कशी घालायची तेही.


Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: P Sainath P Sainath
Remove term: The Last Heroes The Last Heroes
Remove term: अखेरचे शिलेदार अखेरचे शिलेदार
Remove term: पी. साईनाथ पी. साईनाथ
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: मेधा काळे मेधा काळे ( medha kale , भारतीय स्वातंत्र्यलढ्याची धुरा, पायदळ , akherche shiledar ,

Akherache Shiledar ( अखेरचे शिलेदार ) ,



THE LAST HEROES MARATHI EDITION

अखेरचे शिलेदार

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ

पी. साईनाथ अनुवाद : मेधा काळे मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
220
भाषा
मराठी
किंमत
350.00
ISBN
9788195978441