रामराव
या माध्यमातून त्यांनी भारतीय शेतकऱ्याचे दैनंदिन आयुष्य आणि त्यातील आव्हाने जशीच्या तशी वाचकांसमोर उलगडली आहेत. त्यांचा संघर्ष आणि अनेक बाबतींत येणारे अपयश, दलदलित फसावे अशा समस्यांना त्याचे तोंड देणे आणि या सगळ्याचा शेवट करण्यासाठी त्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागणे हा सगळा पटच वाचकांसमोर उभा राहतो. अनेक वर्षांच्या ध्येयवादी पत्रकारितेमुळे रामराव या एरवी सामान्य असणाऱ्या आयुष्याचे रूपांतर आजच्या काळासाठी आवश्यक अशा जीवघेण्या आणि अत्यावश्यक कथानकात झाले आहे.
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Ramrao Kahani Bharatachya Sheti Sankatachi Ramrao Kahani Bharatachya Sheti Sankathachi
Remove term: कहाणी भारताच्या शेती संकटाची कहाणी भारताच्या शेती संकटाची
Remove term: जयदीप हर्डीकर जयदीप हर्डीकर, jaydip hardikar ,
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: रामराव रामराव
Remove term: सीमा भानू सीमा भानू ( seema bhanu , sima bhanu , seama bhanu , jaydip hardikar , Ramrav Kahaniy Bharata chya Seti Sankatachi )