सीमा आखा शांती मिळवा
कॉग्रिटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी)च्या क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन आणि उपचारपद्धती यांचा पाया लाभलेल्या त्यांच्या या युक्त्या आपल्याला हे शिकवतात की, आपल्याला नेमके काय हवे
आहे हे कसे ओळखावे, आपल्या गरजा स्पष्टपणे आणि अपराधी वाटून न घेता कशा व्यक्त कराव्या आणि चिंतातुरता, नैराश्य, नात्यांमधील सत्तासंघर्ष, परस्परावलंबित्व, वैफल्य या आणि अशा अनेक मानसिक समस्यांमागील मूळ कारणे कशी हुडकावीत.
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Nedra Glover Tawwab Nedra Glover Tawwab
Remove term: Sima Aakha Shanti Milava Sima Aakha Shanti Milava
Remove term: नेद्रा ग्लोवर तव्वाब नेद्रा ग्लोवर तव्वाब
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: विकास बलवंत शुक्ल विकास बलवंत शुक्ल
Remove term: सीमा आखा शांती मिळवा सीमा आखा शांती मिळवा ( seama akha , seema aakha , sema aka ,aaka , shanty milava , सिमा आखा शांति मीळवा )
SET BOUNDARIES, FIND PEACE
सीमा आखा शांती मिळवा
स्वतःच्या पुनर्प्राप्तीची मार्गदर्शिका
नेड्रा ग्लोव्हर तव्वाब
अनुवाद: विकास बलवंत शुक्ल
मधुश्री पब्लिकेशन