झिरो टू वन
एलॉन मस्क, स्पेसएक्स आणि टेसला यांचे सी.ई.ओ. जगामध्ये अगदी नव्या आणि मौलिक गोष्टी कशा तयार कराव्या, याबद्दल हे पुस्तक संपूर्णतः नव्या आणि अनोख्या कल्पना पुरवतं. मार्क झुकरबर्ग, फेसबुकचे सी.ई.ओ. जेव्हा एखादी धोका पत्करणारी व्यक्ती एखादं पुस्तक लिहिते, तेव्हा ते वाचा. पीटर थील यांचं पुस्तक
तर दोनदा वाचा आणि तुम्हाला अजिबात धोका पत्करायचा नसेल, तर ते तीनदा वाचा. हे एक अभिजात पुस्तक आहे. नसीम निकोलस तलेब, द ब्लॅक स्वान या पुस्तकाचे लेखक.
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Peter Thiel Peter Thiel
Remove term: Zero to One Zero to One, मराठी , marathi
Remove term: झिरो टू वन झिरो टू वन, यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन, झीरो , ziro
Remove term: पीटर थील पीटर थील
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
झिरो वन
यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन