सावरकर खंड २
भारतीय लेखकाने लिहिलेल्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चरित्राचा हा समर्पक उत्तरार्ध आहे. विक्रम यांनी लिहिलेल्या या भागातील काळ्या पाण्यानंतरची सावरकरांची गुंतागुंतीची कहाणी, हिंदूमध्ये आधुनिक राजकीय चेतना निर्माण करण्यातील त्याची भूमिका २१व्या शतकातील भारतात सुरू असलेल्या बादविवादांना पार्श्वभूमी प्रदान करतात.’
– संजीव सान्याल, लेखक आणि अर्थतज्ज्ञ
‘समस्या सामाजिक असो की सांस्कृतिक, सावरकरांचे ठसे सर्वव्यापी आहेत. एक राजकीय कार्यकर्ते, बिचारवंत आणि वक्ता असे सावरकरांच्या जीवनातील विविध पैलूंचे तपशील नोंदवल्याबद्दल मी विक्रम यांचे अभिनंदन करतो… मला आशा आहे की, हे लेखन भारतीयांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बिस्मृतीत गेलेल्या नायकाची ओळख करून देण्यात अतिशय यशस्वी ठरेल.’
– राम माधव, भाजपचे भूतपूर्व राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य, राष्ट्रीय स्वयसेवक सघ
‘संपत यांच्या उत्तम पुस्तकाला माझे समर्थन हे भारतीय राजकीय इतिहासाचा विद्यार्थी म्हणून आहे; महात्मा गांधी ज्यासाठी जगले आणि शेवटी मारले गेले, त्यांच्या अगदी बिरुद्ध असलेले सावरकर हे टोकाचे विभाजनबादी व्यक्तिमत्त्व होते, असे मानणाऱ्या विद्यमान राजकीय नेत्याचे नाही.’
जयराम रमेश, भूतपूर्व केंद्रीय मंत्री आणि लेखक
Remove term: Ek Vadgrast Varsa Ek Vadgrast Varsa
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Savarkar Savarkar
Remove term: Savarkar Bhag -2 Savarkar Bhag -2
Remove term: Vikram Sampat Vikram Sampat
Remove term: मंजिरी मराठे मंजिरी मराठे
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: रणजित सावरकर रणजित सावरकर
Remove term: विक्रम संपत विक्रम संपत
Remove term: सावरकर सावरकर
Remove term: सावरकर खंड 2 सावरकर खंड 2
Remove term: सावरकर भाग २ सावरकर भाग २ ( saverkar , khand, bag , bhagh , savrkar , vikrm sampat , 1 , एक वादग्रस्त वारसा )
सावरकर
195 २
एक वादग्रस्त वारसा : १९२४-१९६६
लाखो प्रतींची विक्री झालेले नॅशनल बेस्टसेलर
विक्रम संपत
अनुवाद : रणजित सावरकर, मंजिरी मराठे