मुखपृष्ठ
गुंतवणुकीचे मानसशास्त्र

माझे शेल्फ

गुंतवणुकीचे मानसशास्त्र

सारांश

“प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुंतवणुकीसाठी प्रत्यक्ष उपयोगी पडतील असे विचार यापुस्तकात मांडले आहेत. लेखकाने त्याचं मत खूप अभ्यास करून आकडेवारीसहित सादर.केले आहे, शिवायते खूप साध्या सोप्या शब्दांत मांडले आहे. त्यामुळे ते वाचकालामनापासून पटतं.

– जेम्स क्लिअर (ॲटॉमिक हॅबिट्स या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक)

“हे पुस्तक वाचलं की लेखक निक हा अतिशय बुद्धिमान मनुष्य आहे हे मनोमन पटतं, पुस्तकात गुंतवणुकीविषयीची शास्त्रोक्त माहिती प्रत्येक गुंतवणूकदारासाठी उपयोगी आहे. म्हणूनच प्रत्येक गुंतवणूकदाराने हे पुस्तक वाचलंच पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.”

– मॉर्गन हाउजेल (पैशाचे मानसशास्त्र या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक)



Remove term: Guntavnukiche Manasashastra Guntavnukiche Manasashastra, just  keep buying, nick mcgillie
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Virendra Tatake Virendra Tatake
Remove term: गुंतवणुकीचें मानसशास्त्र गुंतवणुकीचें मानसशास्त्र, निक मॅग्गीली
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन, बचत आणि गुंतवणूक , ( investment ,  गुंतवणूक , guntavnuk , इन्वेस्ट , invest , money , मनी , पैसा , paisa , पायसे , payse , payse ,  saving , bachat , सेविनग , seving , गुंतवणूक , guntavnuk )
Remove term: वीरेंद्र ताटके वीरेंद्र ताटके ,

JUST KEEP BUYING

गुंतवणूकीचे मानसशास्त्र

बचत आणि गुंतवणुक करून यशस्वी होण्याचे खात्रीशीर मार्ग

निक मॅग्गीली

अनुवाद: वीरेंद्र ताटके

मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
207
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9789391629557