मुखपृष्ठ
ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं

माझे शेल्फ

ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं

सारांश

गेल म्हणतात, गरीब शेतकरी स्त्रियांच्या लढाऊ संघर्षाच्या अनेक कथा तो पर्यंत मी ऐकल्या होत्या… या शेतमजूर स्त्रिया आंदोलनात, मोर्चात सहभागी व्हायच्या, पोलीसांचे कडे तोडायच्या…

मला प्रश्न पडायचा की, आपले स्वतःचे स्त्री असणे या बद्दल भारतातील खालच्या वर्गातील स्त्रिया नेमका कसा विचार करतात ? खेड्यातील जीवनावर तो पर्यंत शेकडो मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अहवाल तयार झाले होते… या सर्व अहवालात असे गृहित धरले होते की, सर्व स्त्रिया निमूटणे दडपणूकीला बळी पडतात… हे खरे आहे का ? या स्त्रिया कसा विचार करतात ?

या प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि भारतीय स्त्रियांशी जिवंत नाते निर्माण करणारा हा संवाद…

गेल ऑम्वेट यांच्या अस्सल राजकीय जाणिवांचा पट उलगडणारा वैयक्तिक अनुभव…


Remove term: Hyo Turung Fodaycha Aahe Hyo Turung Fodaycha Aahe
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Pramod Mujumdar Pramod Mujumdar
Remove term: गेल ऑमव्हेट गेल ऑमव्हेट, गेल ऑम्व्हेट,
ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं


Remove term: प्रमोद मुजुमदार प्रमोद मुजुमदार
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: ह्यो तुरुंग फोडायचा आहे ह्यो तुरुंग फोडायचा आहे ( ho turung , yo , uo, phodaycha , fodaych , gel omvet ,  गेल ऑमवेट , गेळ , यो , तुरुग , aamvhet ,  amvhet ,  omvhet , aamvet , amvet ,  ahe , yho , यहो ,  आमवेट , गेल ओमवेट , aambedkar , prabudha , bharatachya , deshene , बुद , बुध , धम , धर्म , bud , budh , dham, dharm , गवतम ,  बुद , बुध , बुद्ध , gavatam  budha , बुडा, बुध, गौतम , budh , buddha, buda, gautam , gavutam caritra, charitr , dudha, dubhha, dubhu,  tyanch , tancha , tyancha,  tyanch ,    , ghel, omvet, amavet, aamavet , हो ह्यो , हयू , hyo, hyo, hyu, turunga, turung, turoonga, )dr babasaheb ambedkar , dr babasaheb , riddles of hinduism

dr baba , dr Aambedkar , dr Ambedkar

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
320
भाषा
मराठी
किंमत
400.00
ISBN
9789391629472