होमो डेअस
होमो डेअस या पुस्तकात मानवाला एकविसाव्या शतकात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मोठ्या भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केलेली आहे. आतापर्यंत हे पुस्तक जगभरातील पन्नास भाषांत अनुवादित झालेले आहे व त्याच्या सुमारे साठ लाख प्रतींची विक्री झालेली आहे.
आपल्या आवडीनिवडी, आपले राजकीय प्राधान्यक्रम जितके आपल्या स्वतःला ठाऊक आहेत, त्याहीपेक्षा जर गूगलला आणि फेसबुकला ठाऊक असतील तर लोकशाहीचं नेमकं काय होईल? भविष्यात कॉम्प्युटर्स माणसांना नोकरीच्या बाजारपेठेतून हुसकावून लावतील आणि मोठ्या प्रमाणावर ‘निरुपयोगी वर्ग’ तयार होईल, तेव्हा कल्याणकारी राज्याचं काय होईल? इस्लाम जेनेटीक इंजिनीअरींगची हाताळणी नेमकी कशी करेल? सिलीकॉन व्हॅली केवळ नवनवी उपकरणं तयार करण्याऐवजी चक्क नवे धर्म तयार करेल का ?
जसजसं तुम्हा-आम्हा होमो सेपियन्सचं रूपांतर होमो डेअसमध्ये होत आहे तसतसं आपण स्वतःसाठी कोणतं भविष्य निश्चित करत आहोत? आपण स्वतःला पृथ्वीवरच्या देवांच्या रूपात घडवत असलो, तर मग नेमके कोणते कार्यक्रम आपण हाती घेतले पाहिजेत ? आज मरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या ग्रहाला आणि खुद्द मानवजातीला आपण स्वतःच्याच विनाशकारी शक्तीपासून कसं वाचवू शकू? होमो डेअस या ग्रंथात एकविसाव्या शतकाला आकार देणारी स्वप्नं आणि दुःस्वप्नं या दोन्हींचाही वेध घेतलेला आहे.
Remove term: Homo Deus Homo Deus
Remove term: Madhushree Publication Madhushree Publicatio,
Remove term: Yuval Noah Harari Yuval Noah Harari
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: युवाल नोआ हरारी युवाल नोआ हरारी
Remove term: सुश्रुत कुलकर्णी सुश्रुत कुलकर्णी , sushrut kulkarni
Remove term: होमो डेअस होमो डेअस ( मानवजातीच्या भविष्याच रोमांचक वेध ,भविशाचा manavjatichya bhavishyacha romanchak vedh , deas , युवला , yuvala , noh , harary , yuval nova, homo , deas, hama, hamo, mamo deas , homo deas , yuval hoah harari , uval noha harari ,)
होमो डेअस
मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध ,
book publication , madhushree publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan