जादुई वास्तव
या पुस्तकात काळ, अंतराळ आणि उत्क्रांतीची स्फुर्तीप्रद उकल आहे आणि कल्पनेत करायचे रम्य प्रयोग आहेत. निसर्गातील घटितांचा प्रचंड पट इथे मांडला आहे. हे विश्व बनलयं तरी कशाचं ? विश्वाचं वय किती? त्सुनामी का उठतात ? पहिला माणूस आला कुठून ? अशा प्रश्नांची ही रोमांचक शोधगाथा. या थरारक शोधात विविध विज्ञानशाखांतून दुवे सांधले जातात आणि वाचकही शास्त्रज्ञांच्या धर्तीवर विचार करु लागतात.
इथे रिचर्ड डॉकिन्स आपल्या शैलीदार भाषेत निसर्ग विस्मय उलगडत जातो. लहान थोर सर्वांनाच, येणाऱ्या पिढ्यांपिढ्यांना हा शोध रोचक, रंजक आणि ज्ञानमय वाटेल हे निश्चित.
Remove term: jadui vastav jadui vastav
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Richard Dawkins Richard Dawkins
Remove term: the magic of-reality the magic of-reality
Remove term: जादुई वास्तव जादुई वास्तव
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: रिचर्ड डॉकिन्स रिचर्ड डॉकिन्स
Remove term: शंतनू अभ्यंकर शंतनू अभ्यंकर ( द मॅजिक ऑफ रिअलिटी , doking , dowking , dowkins , jaduyi , जादूयि , जादूयी , वास्तव , the magic of realty , reality , riyaliti . vastev , waastav , wastv , wastave , majik , magik , magik , )
द मॅजिक ऑफ रिअॅलिटी
या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी भावानुवाद
रिचर्ड डॉकिन्स
जादूई वास्तव
भावानुवाद : डॉ. शंतनु अभ्यंकर