रीयुनियन
सारांश
रयुनियन
नाझी जर्मनीच्या त्या कालखंडाचा विचारही नकोसा वाटतो. त्याच कालखंडात घडते कॉन्राडिन आणि हॅन्स या दोन मित्रांच्या अधुच्या मैत्रीची गोष्ट. द्वेषपूर्ण राजकीय परिस्थितीतील जर्मनीमध्ये घडलेल्या आणि बिघडलेल्या या मैत्रीची कथा, बऱ्याच काळानंतर कधीतरी पुनर्भेट
होऊन पूर्ण होते. एक आगळी, चटका लावणारी पुनर्भेट, फ्रेड उल्मानची ही नाजूक जिवाची कादबरिका अनुवादित केली आहे डॉ. मुग्धा कर्णिक यांनी….
Remove term: Fred Uhlman Fred Uhlman
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Reunion Reunion
Remove term: फ्रेड उल्मान फ्रेड उल्मान
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: मुग्धा कर्णिक मुग्धा कर्णिक
Remove term: रीयुनियन रीयुनियन ( riyunian , reunian , ryunian ,riyunion ,riyuniyan , mugdha karnik )
.