मुखपृष्ठ
वॉल्डन

माझे शेल्फ

वॉल्डन

सारांश

इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शात निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.

.. विश्वास बसणे कठीण आहे पण माणूस डोक्यावर आणि पायाखाली किती खण बांधतो आणि त्याची ती राहाण्यांची पेटी कुठल्या रंगाने रंगवतो याचा जास्त विचार करतो. त्यांनी ते मनापासून केले असेल तर मी तेही समजू शकतो. पण बहुतेक वेळा ते इतरांनी केले म्हणून केले जाते. ज्या घराचा आत्मा हरवला आहे ते घर आणि स्वतःच्या शवपेटीत तसा काय फरक उरतो? आणि मग ते बांधणाऱ्यास शवपेट्यांचा कारागीर का म्हणू नये ?

हेन्री डेव्हिड थोरो – १८४१





Remove term: Henry David Thoreau Henry David Thoreau
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: जयंत कुलकर्णी जयंत कुलकर्णी, jayant kulkarni
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: हेन्री डेव्हिड थोरो हेन्री डेव्हिड थोरो , वॉल्डन, Walden , ( wolden , वोलंडण , वॉलडण, waldan , हेनरी , henari , henri , henri , Jayant Kulkarni ,  devid , devhid , thor , थोर , thoro , )

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
320
भाषा
मराठी
किंमत
350.00
ISBN
9788194589518