मुखपृष्ठ
काळाचा संक्षिप्त इतिहास

माझे शेल्फ

काळाचा संक्षिप्त इतिहास

सारांश

या विश्वाचा आरंभ कसा झाला? या विश्वाला अंत आहे की ते अंतहीन आहे?

या विश्वाला सीमा आहे की नाही? या अवकाशात तीन सोडून आणखी किती मिती आहेत? या काळाच्या प्रवाहाला एकच दिशा का आहे? महास्फोट आणि विश्वाचा आरंभ या गहन विषयांची सूत्रबद्ध आणि विचारप्रचुर मांडणी आईन्टाईननंतर हॉकिंगइतक्या प्रभावीपणे दुसऱ्या कोणी क्वचितच केली असेल. खुद्द आईन्स्टाईनने जर सामान्य वाचकांसाठी पुस्तक लिहायला घेतले असते तर कदाचित ते असेच झाले असते असा विचार वाचकांच्या मनात आल्यावाचून राहणार नाही-न्यूज ड

हॉकिंग त्यांच्या चाकांच्या खुर्चीत असहायपणे बसलेले असले तरी त्यांच्या तल्लख बुद्धीची झेप अवकाश-काळाचा प्रचंड विस्तार ओलांडून या विश्वाच्या रहस्यांची उकल करण्यात गुंतलेली असते. – टाइम.


Remove term: A Brief History of time A Brief History of time, काळाचा संक्षिप्त इतिहास ,
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication , kalach sankshipt itihas ,
Remove term: Stephen Hawking Stephen Hawking
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: सुभाष देसाई सुभाष देसाई , subhash desai
Remove term: स्टीफन हॉकिंग स्टीफन हॉकिंग ( stipan , hoking , haking ,  महास्फोट , mahasphot , histri , histry , taim , )

A BRIEF HISTORY OF TIME महास्फोटापासून कृष्णविवरापर्यंत

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
240
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
9788194589570