सावरकर खंड १
‘केवळ सावरकरांना समजून घेण्यासाठीच नव्हे, तर आधुनिक भारताचा उदय समजून घेण्यासाठीही हे पुस्तक नक्की वाचा,’
– संजीव संन्याल, प्रसिद्ध लेखक; मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थमंत्रालय, भारत सरकार
‘विक्रम यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, त्यांचे लेखनकौशल्य आणि वर्णन करण्याची शैली विशेषतः स्कॉटिश तुरुंगाधिकारी बॅरीने तेथील बंदीवानांच्या केलेल्या अमानुष छळाचे वर्णन अतिशय हृदयद्रावक तसेच बाचनीय झाले आहे.’
तथागत रॉय, राज्यपाल, मेघालय, राजभवन, शिलाँग
‘या अप्रतिम चरित्रात विक्रम संपत यांनी एक व्यक्ती, विचारवंत आणि नेता म्हणून त्यांचे चित्र स्पष्ट केले आहे. स्तुतीपर लेखनापासून दूर असलेले हे पुस्तक समकालीन भारत आणि हिंदुत्वाचा उदय यांत रस असणाऱ्यांनी अवश्य वाचावे.’
– प्रा. अमिताभ मट्टो, प्राध्यापक, स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
‘साबरकरांच्या आयुष्यावर आणि इतिहासावर बिक्रम संपत यांनी अनमोल संशोधन केले आहे.’
– टी. व्ही. मोहनदास पै, अध्यक्ष, मणिपाल ग्लोबल एज्युकेशन
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Savarkar Savarkar
Remove term: Savarkar bhag -1 Savarkar bhag -1
Remove term: Vikram Sampat Vikram Sampat
Remove term: Vismrutiche Padsad Vismrutiche Padsad
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: विक्रम संपत विक्रम संपत
Remove term: सावरकर सावरकर
Remove term: सावरकर खंड १ सावरकर खंड १
Remove term: सावरकर भाग 1 सावरकर भाग 1
Remove term: सावरकर संच सावरकर संच ( saverkar , khand, bag , bhagh , savrkar , vikrm sampat )