मुखपृष्ठ
कोण आहे भारत माता

माझे शेल्फ

कोण आहे भारत माता

सारांश

कोण आहे भारत माता? (‘हू इज भारत माता?’) या पुस्तकात नेहरूंच्या अभिजात पुस्तकांतील निवडक लेखांचा समावेश आहे. अॅन ऑटोबायोग्राफी, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आणि द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. याखेरीज त्यांची भाषणे, निबंध आणि पत्रे आणि त्यांच्या काही अतिशय स्पष्ट मुलाखतीही यात अंतर्भूत आहेत. या संकलनाच्या दुसऱ्या भागात महात्मा गांधी, भगतसिंग, सरदार पटेल, मौलाना आझाद, अरुणा असफ अली, शेख अब्दुल्ला, रामधारी सिंग ‘दिनकर’, अली सरदार जाफ्री, बलदेव सिंग, मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, रिचर्ड अॅटनबरो, ली कुआन यू, अटल बिहारी वाजपेयी आणि इतर काही जणांनी केलेले नेहरूंचे मूल्यमापन आहे. विविध लेखकांनी लिहिलेल्या लेखांच्या या व्यापक संग्रहातून आणि त्याला लाभलेल्या माहितीपूर्ण प्रस्तावनेतून, कल्पनांनी आणि कार्याने अत्यंत आगळ्यावेगळ्या, लक्षणीय व्यक्तिमत्त्वाच्या स्वरूपात पंडित नेहरूंचे दर्शन आपल्याला घडते. भारताच्या सुसंस्कृत जगताच्या चैतन्याचे उत्स्फूर्त आकलन असलेला, वैज्ञानिक प्रवृत्तीशी सुस्पष्ट बांधिलकी असलेला, राजकारणात काही गोष्टी करणे भागच असले तरीही लोकशाहीबादीच राहिलेला नेता म्हणून नेहरूंचे दर्शन आपल्याला घडते. त्यांचा वारसा अत्यंत महत्त्वाचा आहे कदाचित आपल्या इतिहासातील इतर कुठल्याही काळापेक्षा तो आज जास्तच महत्त्वाचा आहे.


Remove term: Kon Aahe Bharat Mata Kon Aahe Bharat Mata,हू इज भारत माता, hwo is bharat mata , hwo is indian mother ,
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Purushottam Agrawal Purushottam Agrawal
Remove term: कोण आहे भारत माता कोण आहे भारत माता
Remove term: पुरुषोत्तम अग्रवाल पुरुषोत्तम अग्रवाल
Remove term: मीना शेटे संभू मीना शेटे संभू(कौन , koan , mat, matha , नेहरू , पंडित , neharu , nerhu , pandit , इंडियन ,bharat,mata, kon, ahe, mata, kaun, aahe , )

कोण आहे भारत माता ?

भारताचा इतिहास, संस्कृती आणि संकल्पना

जवाहरलाल नेहरू यांचे लेख आणि नेहरूंवर इतरांनी केलेले लेखन

गुरुधाश्रम अग्रवाल, अनुवाद: मीना शेटे संमू

मधुश्री पब्लिकेशन ( kon ahe bharat, kon ahe bharat maata , kon ahe bharat mata , kon ahe bharatmata , who is bharatmata in marathi , who is bharatmata in marathi , who is bharatmata marathi pustak
neharu , nerhu ,  Jawahrlal, पंडित , pndit ,  भरताच,  bharatach , sodh , soda , shod , bhartacha,  Nehru of  I ndia     , heru ,neru cha bharath ,  India  of  Nehru , neru cha bharat , nehrucha bharat , nerucha bharat, neheruch bharat, aditya mukharji , neharuncha bharat, neruncha bharat , nerunch bharat , neruch bharat , india neru , neruhcha bharat , nerunch bharat , Nehru’s India marathi book , Nehru’s India in marathi , nerunch india , itihas vartaman aani bhavishya )

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
575
भाषा
मराठी
किंमत
500.00
ISBN
9789391629083