संपत्तीचे व आनंदाचे रहस्य नवल रविकांत
नवल रविकांत हे उद्योजक, तत्वज्ञ आणि गुंतवणूकदार आहेत. संपत्ती आणि टिकून राहणारा आनंद मिळवण्याच्या त्यांच्या युक्त्यांनी जगाला मोहित केले आहे. गेलया दहा वर्षात त्यांनी मिळवलेला अनुभव आणि शहाणपण हे त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि थेट मुलाखतीतून त्यांनी मांडले आहे, त्याचा गोशवारा ‘अल्मनॅक ऑफ नवल रविकांत’ मध्ये आहे. अमुक गोष्टीसाठी नेमके काय करावे किंवा कशा पायऱ्या पार कराव्यात असे? काहीच हे पुस्तक सांगत नाही. तर नवल यांच्या स्वतःच्या शब्दांतून, आनंदी आणि संपन्न आयुष्याकडे कशी वाटचाल करावी, हे तुम्हीच शिकता.
Eric Jorgenson ,एरिक जॉर्गनसन
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Sampattiche v Aanandache Rahasya Naval Ravikant Sampattiche v Aanandache Rahasya, Naval Ravikant, sampatiche
Remove term: नवल रविकांत नवल रविकांत
Remove term: संपत्तीचे व आनंदाचे रहस्य संपत्तीचे व आनंदाचे रहस्य,संपतीचे
Remove term: सीमा भानू सीमा भानू, seema bhanu , sima bhanu , ( sampatti , संपत्ती , वा , व , aanndache , aannd , annd , पैसा , paisa , paysa , paysa , paisa , rahsya , रहस्य , द almanack of Naval Ravikant , sanpatiche , sampatichi )