मुखपृष्ठ
गुंतवणूक-आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग

माझे शेल्फ

गुंतवणूक-आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग

सारांश

आर्थिक स्वातंत्र्य याचा अर्थ तुमच्यासाठी पुढीलपैकी काहीही असू शकतो: आपल्याला हवं तसं आयुष्य जगणं, दुसऱ्या कोणीतरी आखलेल्या वेळापत्रकानुसार काम करावं न लागणं, पुन्हा कधीही पैशांची चिंता कराबीन लागणं किंवा इतर एखादं स्वप्न पूर्ण करणं. मात्र, गुंतवणूक करणं हाच यांपैकी कुठलाही अर्थ प्रत्यक्षात उतरवण्याचा मार्ग असतो.

या मुद्देसूद आणि सहज उपलब्ध असलेल्या पुस्तकातून बेन कार्ल्सन आणि रॉबिन पॉवेल तुम्हाला सुज्ञपणे केलेल्या बचतीच्या आणि थेट गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिकस्वातंत्र्याच्यामार्गावर कशी पावले टाकावीत, ते दाखवतात…

हे पुस्तक झटपट श्रीमंत कसे व्हावे याविषयीचे नाही. मात्र, ते नक्कीच विश्वासार्हपणे श्रीमंत होण्याविषयीचे आहे. आर्थिक स्वातंत्र्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट बाळगून गुंतवणुकीच्या माध्यमातून संपत्तीची उभारणी करण्यासाठी शिस्त, त्याग आणि वेळ यांची गरज असते; परंतु ते शक्य असतं आणि जवळजवळ प्रत्येक जणच ते करूही शकतो. पण त्यासाठीयोग्य माहिती मिळणं अतिशय गरजेचं असतं.


Guntavnuk,arthik svatantryakade janyacha marg
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: बेन कार्लसन बेन कार्लसन
Remove term: मीना शेटे संभू मीना शेटे संभू
Remove term: रॉबिन पॉवेल रॉबिन पॉवेल,गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जण्याचा मार्ग ( guntavnuk , गुंत , gunt , guntavnuk , swatantrakade , janyacha , svatantrakade , स्वतंत्राकडे , माग , मार्ग , marg , मोऱ्घ ,  पैसा , paisa , payisa , paysa , मनी , money , अर्थ , arth इणवेसटमेंट , investment ,invesment , )

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
199
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9789391629182