माझे जीवन
ए. पी. जे. अब्दुल कलाम हे स्वतंत्र भारतातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. शास्त्रज्ञ, नेता, विचारवंत, शिक्षक आणि लेखक अशा विविध भूमिकांतून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत देदिप्यमान यश प्राप्त केलं. विकसित भारताची जी कल्पना त्यांनी मनात जोपासली त्याप्रति अत्यंत समर्पित भावनेने केलेल्या त्यांच्या कामामुळे ते समस्त भारतवासियांशी घनिष्टपणे जोडले गेले. लोकांशी वागण्या-बोलण्याची त्यांची साधी सरळ आणि थेट पद्धत तसंच, सर्वांप्रति त्यांना वाटणारं सखोल प्रेम यामुळे प्रत्येकालाच त्यांच्याविषयी आत्मियता वाटत असे.
Remove term: A P J Abdul Kalam A P J Abdul Kalam
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Majhe Jeevan Majhe Jeevan
Remove term: माझे जीवन – डॉ. ए पी जे अब्दुल कलाम माझे जीवन – डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
Remove term: शुचिता फडके शुचिता फडके ( maze, jivan , j1 , jeavan , jiven , जिवन , mazhe , maze jivan ,)
माझे जीवन
सचित्र आत्मचरित्र
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
रेखाचित्रे : प्रभज्योत मजिठीया
मधुश्री पव्लिकेशन