मुखपृष्ठ
पैशांविषयी बोलू काही

माझे शेल्फ

पैशांविषयी बोलू काही

सारांश

संभाषणासारखी लेखनशैली आणि सर्वसमावेशक मजकूर असेलेले मोनिका हालन यांचे

‘पैशांविषयी बोलू काही’ हे पुस्तक या विषयाची नेमकी गरज पूर्ण करणारे आहे. आवर्जून

वाचण्यासारख्या कुठल्याही पुस्तकांच्या यादीत हे वरच्या क्रमांकावरच हवे.’

– एम. दामोदरन, अध्यक्ष, एक्सलन्स एनेबलर्स, माजी अध्यक्ष सेबी, यूटीआयआणि आयडीबीआय

‘भारतीय गुंतवणूकदाराचे मन ओळखणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मोनिका आहे.’

-बिंदू अनंत, अध्यक्ष, द्वारा ट्रस्ट

‘साधेपणा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. किश्श्यांच्या मालमसाल्यासह मोनिका हालन

यांचे हे पुस्तक वैयक्तिक अर्थकारणासाठी सोपे सल्ले देते.’

-द वीक

‘सल्ला देणाऱ्या पुस्तकासाठी आवश्यक अशी मोहकता हालन यांच्या सांगण्यात आहे.

त्यांचा सूर स्पष्ट पण सहृदय अशा मित्रासारखा आहे.’

– मनी कन्ट्रोल, कॉम


Madhushree Publication
Remove term: Monika Halan Monika Halan
Remove term: Paishavishayi Bolu Kahi Paishavishayi Bolu Kahi
Remove term: Paishyavishayi Bolu Kahi Paishyavishayi Bolu Kahi
Remove term: मोनिका हालन मोनिका हालन, पैशांविषयी  बोलू काही ,पैश्याविषयी
Remove term: सीमा भानू सीमा भानू , seema bhanu , (  sima bhanu , पैसा , paisa , paishyavishayi , पैश्या , विषयी , monika , monica , paisa , arth , paishyavishai, paishanvishayi bolu kahi marathi book,  paishanvishayi , paishanvishayi bolu kahi ,paishyanvishayi, paishyanvishai

प्रस्तावना नंदन नालका

मोनिका हालन

पैशांविषयी बोलू काही

प्रस्तावना नंदन नालका

मोनिका हालन

पैशांविषयी बोलू काही

आजवर पैसा कमावण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आता पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या

मधश्री पब्लिकेशन

Click the image to edit or update

मधश्री पब्लिकेशन

Click the image to edit or update

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
198
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9789391629267