मुखपृष्ठ
साखळीचे स्वातंत्र्य

माझे शेल्फ

साखळीचे स्वातंत्र्य

सारांश

क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन, मेटाव्हर्स, वेब ३.०, टोकनॉमिक्स, एनएफटी… इत्यादी शब्दांचा भडिमार समाजमाध्यमांपासून दैनंदिन व्यवहारांपर्यंत आताशा होऊ लागला आहे. या साऱ्याबद्दल विद्यार्थ्यांपासून विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मंडळींपर्यंत, सर्वांच्याच मनात जितकी उत्सुकता आहे, तेवढेच गैरसमजही पसरलेले आहेत. याचे कारण हे सारे ज्या ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित आहे, त्याविषयी पुरेशी माहिती नसणे. ब्लॉकचेनविषयी जाणून घेतल्यास हे स्पष्ट होते की, ते निव्वळ ‘तंत्र’ज्ञान नसून ‘तत्त्व’ ज्ञानही आहे.


Remove term: Blockchain Blockchain
Remove term: Gaurav Somvanshi Gaurav Somvanshi
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Sakhaliche Swatantrya Sakhaliche Swatantrya
Remove term: Salakahiche Swatantrya Salakahiche Swatantrya
Remove term: गौरव सोमवंशी गौरव सोमवंशी
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: साखळीचे स्वातंत्र्य साखळीचे स्वातंत्र्य ( ब्लॉकचेन , ब्लॉकचाईन , गौराव , सोमवंशी , साखळी , skhali , sakhaly , sakhaliche , साखळीचे , स्वतंत्र , स्वातंत्र , swatantr , स्वतंत्र्य , svatantr , swatantra , सकोल वेध , sakhol vedh , सखोल vedh , ब्लॉक , चेन , चैन , chain chain , blok , block , bloc , )

‘ब्लॉकचेन’ या नवतंत्रज्ञानाचा सखोल वेध

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
245
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
9788195377244