मुखपृष्ठ
शक्तीचे ४८ नियम – सत्ता

माझे शेल्फ

शक्तीचे ४८ नियम – सत्ता

सारांश

तीन हजार वर्षांच्या इतिहासातील सत्तेच्या नैतिक, कपटी, निर्दयी आणि उद्बोधक अशा पैलूंचे सार ह्या पुस्तकात ४८ प्रकरणांमधून अत्यंत बोचक आणि तरीही वेधक शैलीत स्पष्टीकरणासहित मांडण्यात आले आहे. ग्रंथाची चित्तवेधक विशिष्ट मांडणी आणि आशय ह्यातून ह्या ४८ नियमांवर कोणतीही कृत्रिम झळाळी न चढवता, मॅकिआव्हेली, त्सून झू, कार्ल फॉन क्लॉजेविटस आणि इतर अनेक तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानाचा संक्षिप्त साररुपाने आधार घेत, ह्या ग्रंथाची रुपरेषा आखलेली आहे.

Sattaa, Satta ,

Remove term: 48 Laws fo Powe48 Laws fo Power

Remove term: Power Power

Remove term: Robert Greene Robert Greene

Remove term: Satta Satta

Remove term: राॅबर्ट ग्रीन राॅबर्ट ग्रीन

Remove term: सरिता आठवले सरिता आठवले ( सत्ता , सता , fourty eight Laws fo Power, शक्तीचे  अठेचाळीस  नियम ,  48  लॉज्  ऑफ  पॉवर , लाज , ४८ )

इंटरनॅशनल बेस्टसेलर

शक्तीचे ४८ नियम

सत्ता

द 48 लॉज ऑफ

पॉ व र

रॉबर्ट ग्रीन

अनुवाद : सरिता आठवले

मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
668
भाषा
मराठी
किंमत
600.00
ISBN
9789391629601