मुखपृष्ठ
हमखास पाकसिद्धी- व्हेज

माझे शेल्फ

हमखास पाकसिद्धी- व्हेज

इंग्रजी शीर्षक
Hamkhas Paksiddhi (Veg)
सारांश

हमखास पाकसिद्धी (व्हेज आवृत्ती) – अस्सल महाराष्ट्रीय पाककृतींबरोबरच भारतातील विविध प्रांतांमधील, तसेच चायनीज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील 650 पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक सुगरणींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सकाळच्या स्वादिष्ट न्याहारीपासून ते मेजवानीच्या खास पदार्थांपर्यंत सर्वकाही! खुद्द पु.ल. आणि सुनिताबाईंनी वाखाणलेल्या या पुस्तकाचा नवगृहिणींनाही नक्की उपयोग होईल. या पुस्तकाबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य राखणारी हेल्थी डाएट ही पुस्तिकाही मोफत दिली आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
260.00