मुखपृष्ठ
नोटेशनसह सुधीर फडके यांची सुमधुर गाणी

माझे शेल्फ

नोटेशनसह सुधीर फडके यांची सुमधुर गाणी

इंग्रजी शीर्षक
Noteshansaha Sudhir Phadke yanchi Sumadhur Gani
सारांश

ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी काही गीतांना स्वतः चाली लावल्या व काही इतरांनी चाली लावलेली गीतेही गायली आहेत. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये रंजकता व विविधता आली आहे. या गाण्यांनी विविध रागांना स्पर्श केला आहे. या सर्व रागांचे आरोह-अवरोह व संबंधित ताल याची माहिती या पुस्तकात दिली आहे.



ही सर्व गाणी अर्थपूर्ण व अवीट गोडीची असल्याने रसिकांना व वादक कलाकारांना आवडतील असा विश्वास आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
225.00