इंग्रजी-मराठी पर्याय शब्दकोश
इंग्रजी शीर्षक
English-Marathi Thesaurus
सारांश
प्रत्येक शब्दाच्या अर्थानुसार विविध छटा आढळतात. त्यानुसार समर्पक शब्द शोधण्यासाठी हा शब्दकोश अत्यंत उपयुक्त आहे. इंग्रजी शब्दांसाठी मराठी भाषेतील पर्यायी शब्द, वाक्प्रचार व म्हणींचा यामध्ये समावेश केला आहे.