हमखास देशोदेशीच्या पाककृती
इंग्रजी शीर्षक
Hamkhas Deshodeshichya Pakkruti
सारांश
पनीरच्या रुचकर व चटकदार पाककृती, झटपट नाश्ता व जेवणाच्या पाककृती तसेच देशोदेशीच्या विविध सोप्या व लज्जतदार पाककृतींचा खजिना म्हणजे ही तीन छोटेखानी पुस्तके. ‘संजीव कपूर के किचन खिलाडी के सरताज’ हा किताब पटकवलेल्या सौ. अनुराधा तांबोळकर यांची प्रत्येकी ८० पेक्षा रेसिपीज असलेली 3 पुस्तके.