मुखपृष्ठ
खान्देशी माणसं आणि भाऊ

माझे शेल्फ

खान्देशी माणसं आणि भाऊ

इंग्रजी शीर्षक
Khandeshi Manasa Ani Bhau
सारांश

प्रदीप कमलाकर ओक३० जानेवारी १९५४ जळगाव, खान्देश येथे जन्म व शिक्षण. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर प्रथितयश कंपन्यांमध्ये नोकरी. लेखन हा छंद जोपासण्याच्या उद्देशापायी हे दुसरे पुस्तक . खान्देशमधील १९७०- ९० कालखंडातील ग्रामीण जीवनाचे चित्रण करण्याचा प्रयत्न.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
150.00