मुखपृष्ठ
माझे शेल्फ
वार्धक्य विचार
इंग्रजी शीर्षक
Wardhakya Vichar
सारांश
अवस्था अटळ अशा वार्धक्याचा वस्तुनिष्ठ विचार आपल्याकडे फारसा आढळत नाही, भाबडी भावुकता किंवा कर्कश कठोरता एवढंच त्याच्या वाट्याला येतं. त्या पार्श्वभूमीवर 'सीमॉन द बोव्हा' या प्रसिद्ध फ्रेंच तत्वज्ञ, विचारवंत स्त्रीने । वार्धक्याचा सखोल व सर्वांगीण अभ्यास केलेला आढळला तेव्हा त्याची झलक मराठी वाचकांपुढे सादर करण्याची अनिवार इच्छा। झाली. वार्धक्याचा शरीरशास्त्र, मानसशास्त्र, अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेक अंगांनी केलेला हा विचार स्वतःचं व सभोवतालचं वार्धक्य समजून घेण्यास निश्चित मदत करेल,