मुखपृष्ठ
माझे शेल्फ
प्रतिशोध
इंग्रजी शीर्षक
Pratishodh
सारांश
प्रतिशोध - प्रसन्न रांगणेकरचा मृत्यू ही “ओपन अँड शट" केस आहे याची पोलिसांना खात्री होती. पण शंका नको म्हणून पोलीस अधिकारी रुद्रेश यांनी अधिक तपास केला तर त्यात वेगळंच सत्य बाहेर आलं. काय होतं रांगणेकरच्या मृत्यूचं रहस्य? अनपेक्षित कलाटणी असणारी उत्कंठावर्धक कथा