मुखपृष्ठ
एक होता राजकारणी

माझे शेल्फ

एक होता राजकारणी

इंग्रजी शीर्षक
Ek Hota Rajakarni
सारांश

एक होता  राजकारणी - शिवरुद्रप्पाच्या राजकीय स्थानाला त्यांचा पुतण्या अण्णाराव याच्यामुळे सुरुंग लागणार होता. अण्णाराववर मात करण्यासाठी काहीतरी भयंकर कुटील डाव खेळणं आवश्यक होतं. काय करणार होते ? काय होणार होते ? एका ताकदवर राजकारण्याची उत्कंठावर्धक कथा.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
200.00