मुखपृष्ठ
जादूचं दुकान

माझे शेल्फ

जादूचं दुकान

सारांश

अनुवाद :

धनवंती हर्डीकर

एक दिवस बाबांनी जिपला विचारलं,

“काय रे, तुझे हे सैनिक जिवंत झाले, तर आवडेल का तुला?”

जिप म्हणाला, “होतातच ते जिवंत!

त्यांच्या पेटीचं झाकण उघडताना मी जादूचा शब्द म्हटला ना,

की ते जिवंत होतात. म्हणून तर ते मला आवडतात इतके!”

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
16
भाषा
मराठी
किंमत
64.00
ISBN
9789393381804