मुखपृष्ठ
श्री गजानन महाराजांचे बोध चरित्र

माझे शेल्फ

श्री गजानन महाराजांचे बोध चरित्र

इंग्रजी शीर्षक
Shree Gajanan Maharajanche Bodh Charitra
सारांश

साईभक्तप्रा. डॉ. माधवराव दीक्षितएम्. ए. (अर्थशास्त्र), एम्. कॉम., पीएच. डी.अर्थशास्त्र व व्यापारशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणूनबी.एम.सी.सी. व नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समधून ४० वर्षांच्या सेवेतून निवृत्त. पुणे विद्यापीठात संशोधन मार्गदर्शक. आतापर्यंत ६० विद्यार्थ्यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवी मिळवली. श्रीमद्भगवद् गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, समर्थ रामदासांचा दासबोध व इतर संत चारित्राचा व्यासंग. त्याबद्दलच्या चिंतनातून गणेश, श्री देवी, ज्ञानेश्वर, तुकाराम, श्री साईनाथ आणि इतर संत चरित्रे व पोथ्यांचे लेखन. अनेक देवस्थानात भजन व कीर्तनसेवा. अध्यात्मगुरु श्री काटेमहाराजांच्या आशीर्वादाने लेखन, भजन व कीर्तनसेवा करण्याचे भाग्य मिळाले.'साईभक्ति विजय' या ग्रंथातील चिंतनातून श्रीसाई गजानन महाराजांच्या आशीर्वादाने सिद्ध झालेली पोथी आहे. या पोथीतील २९० वचनांपैकी कोणतेही वचन मनात धरून त्या वचनाप्रमाणे वागल्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही सुखाचे होतील."आनंदी उभी मी आता वही पाठीस माझ्या स्वामी समर्थ"असा अनुभव येईल.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
125.00