पेन फ्रेंड
सारांश
प्राची मोकाशी
मैत्री, कुटुंब, स्पर्धा, जिद्द, स्वतःचा शोध या बद्दल सुंदर संदेश देणाऱ्या गोष्टी, आणि सोबत छान चित्रे.
पुस्तकातील कथा :
– पेन फ्रेंड
– टीम-स्पिरीट
– आजीची दुलई
– नवी दिशा
– जिद्द
– अमीगोची स्पेस
– देणाऱ्याचे हात
– शोध स्वतःचा
– दोस्ती
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
48
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9789393381828