मुखपृष्ठ
पडक्या वाड्यामागचा देवदूत

माझे शेल्फ

पडक्या वाड्यामागचा देवदूत

सारांश

लक्ष्मण लोंढे

रात्रीचे 12.30 वाजलेअसतील.

दोघांनी आकाश निरीक्षण करताना जरा ब्रेक घ्यायचा असं ठरवलं.

साहिल चटया घालत होता तेव्हा त्याला तो आवाज प्रथम जाणवला.

हातातलं काम तसंच थांबवून त्याने मिहीरला म्हटलं, ‘‘मिहीर, तुला अगदी दबत्या आवाजातलं माणसाचं कण्हणं ऐकू येतंय?’’

‘‘होय रे होय, कोणीतरी कण्हतंय,’’ मिहीर म्हणाला आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला.

‘‘पण आता या वेळी टेकडीवर तुझ्या आणि माझ्याशिवाय तिसरं कोणीच नाही ना?’’

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
48
भाषा
मराठी
किंमत
64.00
ISBN
9789393381392