मुखपृष्ठ
भुईचाफा

माझे शेल्फ

भुईचाफा

सारांश

पुरुषोत्तम शिवराम रेगे

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात.

एका बागेत एक छान मोठे बकुळाचे झाड होते. पावसाळा संपला की दर वर्षी त्याला बहर येई. फुलांचा एक मोठा सडाच खाली पडे. सगळीकडे त्यांचा घमघमाट सुटे. बकुळ मग खूप खुशीत असे.

रोज रात्री तो वर आकाशात तारे पाही. आपल्या अंगावर हे असे तारेच फुलतात असेही त्याला वाटे. पण एके दिवशी त्याने खाली पाहिले…

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
16
भाषा
मराठी
किंमत
60.00
ISBN
9789393381002