मुखपृष्ठ
गोष्ट बाप्पाच्या मूर्तीची

माझे शेल्फ

गोष्ट बाप्पाच्या मूर्तीची

सारांश

राधिका टिपणीस

दरवर्षी गणेशोत्सव सुरू व्हायच्या दीड-दोन महिने आधीपासून सगळ्या

बाजारपेठा छोट्या गणेशमूर्तींनी

सजून जातात

.

जेमतेम एक

–

दीड फुटांच्या

या मूर्ती

.

इतक्या छोट्या मूर्ती

,

पण

किती देखण्या

!

बोलके डोळे

,

चेहर्‍यावर

प्रसन्न आणि शांत भाव

!

मनाला मोहून

टाकणार्‍या बाप्पाच्या या मूर्ती आपल्या

शहरात

,

गावात कुठून येतात

?

त्या कशा बनवल्या जातात

?

हे जाणून घेऊ या मूर्ती बनवणार्‍या

एका कारागीराकडूनच

!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
36
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9789393381057