मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अभ्यासाचे गुपित
इंग्रजी शीर्षक
Abhyasache Gupit
सारांश
काही मिनिटे किंवा काही तासांची ठी परीक्षा आपल्या आयुष्याची दिशा ठरवितात.
त्याच प्रमाणे कोण हुशार आहे किंवा नाही हे पण ठरवितात.
मग तुम्ही किती अभ्यास केला आहे ? कसा केला आहे? ह्याला महत्त्वच नाही.
एवढे प्रयत्न करून मार्क्स मध्ये परिवर्तीत करता येत नाही.
आयुष्यात यशस्वी होणार आहे कि नाही?. जागतिक स्पर्धेत मी टिकणार का? इ. असे अनेक प्रश्न पडतात.
त्यासाठी कांही समर्पक असे उत्तरासह, अनेक केस स्टडी आणि भरपूर चित्राद्वारे योग्य अभ्यासाची मांडलेली योग्य मार्गदर्शिका आहे.