माझी सुट्टी – राजस्थान
सारांश
गार्गी सहस्रबुद्धे
राजस्थान म्हणजे रंगांचा उत्सव!
तिथे वाळवंट तर आहेच, पण आणखीही थाउजंड मिलियन सिक्स्टी-फोर गोष्टी आहेत बघायला…
घरबसल्या आणि पुनःपुन्हा सहलीचा आनंद देणारी पुस्तकमालिका!
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
36
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788195504886