मुखपृष्ठ
माझे शेल्फ
वेगळ्या वाटेने
इंग्रजी शीर्षक
Vegalya Vatene
सारांश
शकुन्तला फडणीसरुळलेली चाकोरी समोर दिसत होती. पण काही तरी निराळे करण्याची ऊर्मि मनात उसळत होती. मग सुरू झाला अनवट वाटेचा अवघड प्रवास. अशा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या काही नामवंतांचा हा परिचय.