मुखपृष्ठ
प्रेरणादायी महाबँक

माझे शेल्फ

प्रेरणादायी महाबँक

इंग्रजी शीर्षक
Preranadayi Mahabank
सारांश

यशस्वी व्हायचय? यशस्वी बँकेची कथा वाचा. पुण्यात १९३५ मध्ये सुरू झालेली बैंक आज अनेक आव्हानांना तोंड देत आत्मविश्वासाने पुढे जात राहिली. लक्षावधी लोकांना उद्योग व्यवसाय उभारण्यास मदत केली. अडीच लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करण्यापर्यंत मजल मारली. हे सारे वाचा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्हाला मोठे कायची प्रेरणा मिळेल. तुम्ही यशस्वी व्हाल.बैंक ऑफ महाराष्ट्र, बाजीराव रोड शाखा

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
300.00