टग्या
इंग्रजी शीर्षक
Tagya
सारांश
ग्रामीण भागात जगण्याची सुसंगती आणि विसंगती 'टग्या' या कादंबरीत रेखाटलेली आहे. ग्रामीण जीवनाचा भाबडेपणा आणि बेरकीपणा याचे उत्तम चित्रण टिपले आहे. संघर्ष, जमिनीचे वाद, गावातली लफडी या कारणावरुन माणसं किती टोकाला जातात हे या कादंबरीत वाचायला मिळते.