जीवनाचं चक्र
सारांश
तुम्ही कधी मधमाशी पहिली आहे? किंवा तुमच्या घरात ती गूंं-गूंं करत फिरताना तुम्हाला ऐकू आलं आहे? या मधमाश्या काय करतात, काय खातात, त्यांच्या पोळ्यामध्ये काय काय चालतंं?…
फारा नावाच्या एका छोट्या मधमाशीच्या गोष्टीतून तुम्हाला अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला समजेल, मधमाश्यांचं हे जग किती रंजक आहे!
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
24
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788194248712