मुखपृष्ठ
वामाचा खजिना

माझे शेल्फ

वामाचा खजिना

सारांश

विभूतीभूषण बंदोपाध्याय हे भारतीय साहित्यातील अजरामर नाव. त्यांचे नाव घेतले की आठवतो तो ‘पथेर पांचाली’ हा गाजलेला चित्रपट. परंतु त्यांनी बंगालीत विपुल लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याची इंग्रजीसह देशातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांनी १९ कादंबऱ्या आणि अनेक कथा लिहिल्या आहेत. त्यातल्याच काही कथांचे या पुस्तकात संकलन केले आहे.

या पुस्तकातल्या मसाला भूत, कशी वैद्यांची गोष्ट, पदक अशा अद्भुताने भारलेल्या, तर तांदूळ, ताडनवमी, म्हातारा लाकूडतोड्या अशा करूण रसाने भरलेल्या अकरा कथा मुलांना नक्कीच आवडतील.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788179255902