मुखपृष्ठ
Majhi Akkal Gudghyat

माझे शेल्फ

Majhi Akkal Gudghyat

सारांश

स्वागतसमारंभाचा मंच उंचावर होता. दुखया गुडघ्यामुळे मला तिथवर जाण अशक्यच होतं. माझ्या बहिणीनं वधुवरांना खाली बोलावलं नमस्कार झाला आशीर्वाद झाला.पुढे बहिणीची नातसून अशीच कुठेशी भेटली. तिला मी म्हटल 'तुझ्या लग्नाला आलेहोते मी सहसा गर्दीत भेटलेल माणूस लक्षात रहात नाही.त्यावर नातसून उत्तरली 'मी नाही विसरले तुम्हाला दुखया गुडघ्यामुळे तुम्हाला स्टेजवर येता आले नाही. सासूबाईनी आम्हाला नमस्कारासाठी खाली यायला लावल.. तिकडे मंचावर केवढा ट्राफिक जॅम झाला तुमच्यामुळे आजची पिढी अंगळ जादाच सहेतोड भी गुडघेदुखीवरील गोळीबरोबर ही सत्याची गोळी गिळून टाकली.....

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
250.00