माझे शेल्फ
खंडाळ्याच्या घाटासाठी (संक्षिप्त आवृत्ती)
या
कादंबरीचे संक्षिप्तीकरण करताना
त्या
तील ना
य
का
च्या
अनुषंगाने
ये
णारी कौटुंबिक आणि तांत्रिक माहिती ठेवून ते कर
ण्या
चा पूर्ण प्र
य
त्न केला आहे
,
जेणेकरून
या
कादंबरी
च्या
लेखिका शुभदा गोगटे
यां
चा उद्देश सफल व्हावा
.
या
कादंबरीत सह्याद्री
च्या
कुशीत मानवाने अथक परिश्रम करून निर्माण केले
ल्या
खंडाळा घाटा
च्या
निर्मितीची सुरुवातीपासून ते पूर्णत्वा
पर्यंत
ची रोचक माहिती शुभदाताईंनी ‘नारा
य
ण’
या
ना
य
का
च्या
मा
ध्य
मातून करून दिली आहे
.
नारा
य
ण
,
म्हणजे कादंबरी
च्या
ना
य
का
च्या
जडणघडणीसोबतच
खंडाळ्याच्या
घाटाची जडणघडणही
या
कादंबरीत वाचा
य
ला मिळेल
.
कोकणात
ल्या
एका खेड्यातून मुंबईसार
ख्या
मोठ्या शहरात आलेला नारा
य
ण
,
त्या
वेळी न
व्या
ने सुरू झाले
ल्या
आगगाडी
च्या
प्रेमात पडतो
.
त्या
च दर
म्या
न
खंडाळ्याच्या
घाटा
च्या
निर्मितीचे काम इंग्रज सरकार सुरू करते
.
नारा
य
ण तिथेच काम करा
य
चा
ध्या
स घेतो
.
घरातील विरोधाला न जुमानता तो
या
घाटा
च्या
निर्मिती
च्या
कामात झोकून देतो
.
तंत्रज्ञानाची आवड असणा
ऱ्या
नारारणला दर
म्या
न खूप वेगवेगळे अनुभव
ये
तात
.
नारा
य
णचे जंगलातील वास्त
व्य
आणि घाट निर्मितीचा
ध्या
स घेऊन काम करणारे सर्वच जण
.
एक प्रकारे माणूस आणि निसर्ग
यांच्या
दर
म्या
न
च्या
संघर्षाचे वर्णनच
या
कादंबरीत आहे
.
कादंबरीतील कथानकासोबतच
या
घाटा
च्या
कामा
च्या
वेळी इंग्रजांनी केले
ल्या
ऐतिहासिक नोंदींचा अ
भ्या
स
,
संशोधन करून
त्या
तील तांत्रिक माहितीसुद्धा लेखिकेने करून दिली आहे
.
त्या
मुळे रंजनाबरोबरच घाटा
च्या
निर्मितीचा इतिहास
,
आले
ल्या
अडचणी
,
तत्कालीन कौटुंबिक
,
सामाजिक वातावरण
यां
चीही माहिती वाचकांना कळेल