मुखपृष्ठ
आजीच्या कहाण्या

माझे शेल्फ

आजीच्या कहाण्या

इंग्रजी शीर्षक
Ajichya Kahanya
सारांश

सहसा 'आजीच्या कहाण्या' म्हणजे आटपाट नगराच्या. आवडतीच्या नावडतीच्या. नातवंडांनी ऐकण्याच्या. मात्र या 'आजीच्या कहाण्या' नातवंडांबरोबर त्यांच्या आईवडिलांनी ऐकण्याच्या आहेत. गमतीजमतीच्या आहेत आणि रोज भेटणाऱ्या आहेत. वाचूनच बघाना !

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
150.00