मुखपृष्ठ
वीरधवल (संक्षिप्त आवृत्ती)

माझे शेल्फ

वीरधवल (संक्षिप्त आवृत्ती)

सारांश

कुमारव

यी

न हुशार

,

बुद्धिमान मुले मनात आणले तर आप

ल्या

राष्ट्रासाठी का

य

करू शकतात

,

कशी लढू शकतात

,

ये

णा

ऱ्या

संकटांवर न डगमगता उत्तम संस्कारांमुळे कशी मात करू शकतात

या

चे उत्तम उदाहरण म्हणजे वीरधवलचे

व्य

क्तिचित्रण आहे

.

एकशे पाच वर्षांपूर्वी नाथमाधवांनी हा वीरधवल रंगवला आहे

.

वीरधवल

च्या

आयुष्या

तही अनेक अद्भुतर

म्य

प्रसंग आहेत

.

तो पोरका आहे

.

नि

य

ती

,

चण्डव

र्म्या

सार

ख्या

बलाढ्य शत्रूशी

त्या

ची जन्मतःच गाठ घालून देते

.

पण

,

कीर्ती

वर्म्या

चे पिशाच्च वीरधवलची कशी पाठराखण करते आणि तो आप

ल्या

नि

यो

जित का

र्या

त कसा

य

शस्वी होतो

,

हे मुळातूनच वाचा

य

ला हवे

.

मूळ कादंबरीचा संक्षेप कथानकाचा मूळ प्रवाह का

य

म ठेवूनच केला आहे

.

नाथमाधवांचीच भाषा वापरली आहे

.

मुलांची साहसी वृत्ती वाढावी

,

त्यां

ची अद्भुताची आवडही भागवली जावी

.

दुष्कृ

त्यां

चा आणि दुर्जनांचा शेवट दुःखाचा होतो आणि सुजनांचा शेवट कितीही कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले तरी सुखाचा होतो

,

हे

त्यांच्या

मनावर नोंदवले जावे

,

हा उद्देश ठेवून नाथमाधवांनी जे लिहिले

,

तेच मुलांपुढे पोचवा

य

चा प्र

य

त्न केला आहे

.

मानवी स्वभावां

च्या

परिपोषाला प्राधा

न्य

दिले आहे आणि अतिरंजित अद्भुताला फाटा दिला आहे

.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
136
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788179255759