देवांसि जिवे मारिले
1977-80
च्या
दशकांत आप
ल्या
आग
ळ्या
वेग
ळ्या
वैज्ञानिक विष
या
मुळे ‘देवांसि जिवे मारिले’ ही कादंबरी विशेष लक्षणी
य
ठरली होती
.
प्रसिद्ध विज्ञानलेखक लक्ष्मण लोंढे आणि चिंतामणी देशमुख
या
जोडीने ही कादंबरी लिहिली आहे
.
माणसाला फार पूर्वीपासून परग्रहावर जीवसृष्टी आहे का
,
अस
ल्या
स
या
वर मानवजात असेल का
,
ती आप
ल्या
पेक्षा किती प्रगत असेल असे प्रश्न पडत आलेले आहेत
.
त्या
दिशेने संशोधनात्मक
कार्य
ही अनेक वर्षांपासून सुरू आहे
.
जर अशा परग्रहावरील प्रगत मानवांशी आपला संपर्क झाला तर
!..
हा माणसा
च्या
कुतूहलाचा विष
य
ठरला आहे
.
या
च कल्पनेवर लक्ष्मण लोंढे
यां
नी ही अप्रतिम कादंबरी बेतली आहे
. 1983
साली ही कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा संगणक
,
मोबाईलही बा
ल्या
वस्थेत होते
.
परंतु
त्या
दृष्टीने प्र
य
त्न सुरू होते
.
संगणकाचे एक कल्पनाचित्र लोकां
च्या
मनात होते
.
या
कादंबरीत
त्या
चीही मनोज्ञ झलक आप
ल्या
ला पाहा
य
ला मिळेल
.
वैज्ञानिक संकल्पना
,
कल्पनेची भरारी
,
पृथ्वीवरील सर्व मानव एकच अस
ल्या
चा संदेश
,
मानवी भावभावनांचा खेळ असा एक मनोरम पट
या
कादंबरीत वाचा
य
ला मिळेल
.