जंगल बुक
सारांश
माणसं जंगलाकडे ती एक रानटी आणि धोकादायक जागा अशा नजरेने बघतात
;
पण त्यांना हे माहीत नसतं की जंगलातही अनेक नियम असतात
,
शिस्त असते
…
पण ते कळत नसल्यानेच माणसाला जंगलाची भीती वाटते
.
मोगली
हा माणसाचा मुलगा योगायोगाने
जंगलातल्या लांडग्यांच्या कळपात मोठा
हो
तो
.
बल्लू अस्वल आणि बघीरा हा काळा
बिबट्या त्या
ला
जंगलाचे
नियम शिकवतात
.
पुढे
मोगली
माणसांच्या सहवासात येतो
,
पण माणसां
चं जग त्याला खोटं आणि असुरक्षित वाटतं
.
आणि निसर्गातलं आनंदी जीवन जगण्यासाठी तो पुन्हा जंगलात परततो
.
लहानपणपासूनच
आपल्या
मागावर
अस
णाऱ्या
वाघाला
युक्तीने
ठार करतो
आणि सुखाने जंगलात राहू लागतो
.
क्वेन्तँ ग्रेबाँ
या जगप्रसिद्ध
चित्रकाराच्या
चित्रांमुळे हे पुस्तक
अधिकच
देखणे झाले आहे
.