मुखपृष्ठ
माझे शेल्फ
नल-दमयंती आणि इतर कथा
सारांश
संस्कृत साहित्याती
ल दहा प्रसिद्ध साहित्यकृती यात
मराठी ललितकथांच्या स्वरूपात अवतरल्या आहेत
.
संस्कृत भाषेची जाण नसलेल्या मराठी वाचकाला या पुस्तकाच्या रूपाने कालिदास
,
भास
,
शूद्रक
,
अश्वघोष
,
श्रीहर्ष
,
बाणभट्ट अशा संस्कृत साहित्यकारांच्या रचनांचा आस्वाद घेता येईल
.
मूळ कथांचे हे केवळ अनुवाद किंवा भावानुवाद नाहीत
.
डॉ
.
संगीता बर्वे यांनी आपल्या प्रवाही आणि रसाळ शैलीत केलेली
ही नवनिर्मिती आहे
.
अभिज्ञानशाकुंतल
,
का
दंबरी
,
मा
लतीमाधव
,
मृच्छकटिक
,
स्वप्नवासवदत्त
,
बुद्धचरित, सौंदरनंद, प्रतिज्ञा यौगंधरायण व मेघदूत ही नाटके यात गोष्टीरूपात वाचायला मिळतील
.