वाकडे शेपूट
सारांश
ही बिहारी लोककथा आहे. यात कालिया चांभार सुंदर जोडे बनवतो पण तो गरीब असतो.
एक भूत त्याला श्रीमंत व्हायला मदत करतं. अट एवढीच की त्या भुताला सारखं कामात गुंतवायचं,
नाहीतर ते कालियाला खाऊन टाकेल…
यातली चित्रं लोकप्रिय मधुबनी शैलीवर आधारलेली आहेत.
उत्तर बिहारमधल्या स्त्रिया अशी चित्रं काढतात. या शैलीचा सुंदर वापर या पुस्तकात केला आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2009
पृष्ठसंख्या
32
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788179251959