विली : भलामोठा बोका
सारांश
विली काही इतर मांजरांसारखा साधासुधा नव्हता
.
इतर मांजरांची पिल्लं वर्षभराने वाढायची थांबतात
.
पण विली आपला वाढतच राहिला
.
हळूहळू तो एखाद्या हिप्पोपोटॅमसएवढा मोठा झाला
!
लोमायर काका
–
काकूंना काळजीच वाटायला लागली
.
काय होईल पुढे
?…